सर्व विषय व विविध परीक्षांकरिता चालू घडामोडीवर आधारित प्रश्न विचारले जातात म्हणूनच चालू घडामोडी हा टॉपिक अत्यंत महत्वाचा असून आपण परीक्षेची तयारी करत आहात त्यासाठी नक्कीच याचा फायदा होईल, चला तर मग पाहुया आजच्या चालू घडामोडी...!!
〉 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्स 2023 चे उद्घाटन केले.
〉 भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पोर्ट लुईस,मॉरिशस येथे कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह च्या 6व्या NSA स्तरावरील बैठकीत भाग घेतला.
〉 जयपूर वॅक्स म्युझियममध्ये नुकताच भारतरत्न भीमराव आंबेडकर यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला.
〉 नुकतेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्लीत सामवेद ऑफ न्यू इंडिया पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
〉 08 डिसेंबर 2023 रोजी बोधी दिन साजरा करण्यात आला.
〉 प्रसिद्ध सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविच याने एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले .
〉 नुकतीच राजीव आनंद यांची मॅक्स लाइफ इन्शुरन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
〉 नुकतीच आनंद कृपालू यांची स्विगीचे अध्यक्ष व स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
〉 सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्री लीलावती यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
〉 नुकतेच अभिनेता ज्युनियर मेहमूद यांचे वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले.
〉 अलीकडे ज्यू धर्माच्या लोकांनी हनुक्काह सण साजरा केला.
〉 युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामद्वारे ग्लोबल कूलिंग वॉच रिपोर्ट 2023 प्रसिद्ध करण्यात आला.
〉 5 डिसेंबर 2023 रोजी नागालँड राज्याने 5 वा मधमाशी दिवस साजरा केला.
〉 08 डिसेंबर 2023 रोजी सार्क चार्टर डे दिवशी साजरा केला जातो ?
〉 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 'Best Personality- Empowerment Of Differently-Abled' साठी राष्ट्रीय पुरस्कार प्रशांत अग्रवाल याना देण्यात आला.
〉 ऊसापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर भारत सरकारने बंदी घातली आहे?
〉 जागतिक मोबाईल उत्पादनात भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे?
〉 महाराष्ट्र सरकारने कॅसिनो व ऑनलाईन गेमिंगवर 28% टक्के GST आकारण्याचे विधेयक विधानसभेत मांडले.
〉 श्रद्धा चोपडे हिने अंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत 52 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले?

Please Do Not Enter Any Spam Link In The Comments Box ..!!!